jump to navigation

सकाळ: बाबा रामदेवांचा योग व प्राणायाम -लेख April 8, 2007

Posted by indianalternativemedicine in काही लेख, प्राणायाम, बातम्या, योग.
trackback

निव्वळ योगासने आणि प्राणायाम यांच्या नियमित अभ्यासाने शेकडो प्रकारचे रोग दूर होऊ शकतात.प्राणायामाची अनमोल विद्या आजवर केवळ मोठ्‌मोठ्या ग्रंथांत अडकून पडलेली होती. अनेक बंधनांमुळे सर्वसामान्य जन या विद्येच्या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, आता हळूहळू हे चित्र बदलू लागले आहे. प्रत्येकाने या विद्येचा अभ्यास करावा आणि व्याधिमुक्त जीवनाचा भरपूर आनंद घ्यावा. योग ही एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. सर्वांच्या आरोग्यसमस्या नियमित योगाभ्यासाने सोडविल्या जाऊ शकतात
अशा अनेक व्याधी दूर करणारे चौदा प्रकारचे सूक्ष्म व्यायाम, सात प्रकारचे प्राणायाम आणि सात आसने योगगुरू स्वामी रामदेव सात दिवसांच्या योग विज्ञान शिबिरात शिकवतात. त्यांचा अभ्यास करून घेतात. व्याधीमुक्तीच्या या योग सप्तपदीचा खास “फॅमिली डॉक्‍टर’च्या वाचकांसाठी त्यांनी करून दिलेला परिचय…
http://www.esakal.com/esakal/01092007/2B299CA723.htm

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: