jump to navigation

रक्तधातू -( डॉ. श्री बालाजी तांबे ) -सकाळ May 7, 2007

Posted by indianalternativemedicine in काही लेख, बातम्या.
trackback

रक्तधातू सशक्‍त बनवण्यासाठी किंवा रक्‍तवाढीसाठी नैसर्गिक आहार व औषधांचा वापर करणे सर्वात चांगले. काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, पालक, केशर, आवळा, गूळ वगैरे गोष्टींचा आहारात नियमित समावेश असू द्यावा. स्वयंपाक करताना लोखंडाची कढी, तवा, पळी वापरण्यानेही रक्‍तवाढीला मदत मिळते.

लोखंडाच्या भांड्यात क्षीरपाक (म्हणजे पाण्यासह उकळलेले दूध) पिऊन पथ्याने राहिले असता पांडुरोग, शोष, ग्रहणी या विकारांसाठी उपयोगी पडते.

लोहभस्म, मंडुरभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, नवायास लोह वगैरे आयुर्वेदिक योगही रक्‍तवाढीसाठी उत्तम असतात. रक्‍तधातूच्या पोषणासाठी “शांती रोझ’, “धात्री रसायन’ वगैरे रसायन कल्पांचाही चांगला उपयोग होतो, सशक्‍त रक्‍तधातूबरोबरच एकंदर आरोग्याचा, तेजस्वितेचाही लाभ होतो.

याखेरीज द्राक्षासव, पुनर्नवामंडूर, धात्र्यारिष्ट वगैरे आयुर्वेदातल्या योगांचाही रक्‍ताची कमतरता भरून येण्यासाठी चांगला उपयोग होतो.

http://www.esakal.com/esakal/12212006/C0FD4EAE5E.htm

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: