jump to navigation

सकाळ – हेल्थ फॅक्‍टस्‌ – स्पर्श March 9, 2009

Posted by prasannam in फॅमिली डॉक्टर.
trackback

– सर्वसाधारण माणसाच्या अंगावरील एकूण त्वचेचे वजन सुमारे ४.२ किलोग्रॅम एवढे असते.
– पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या अंगावरील त्वचेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १.८ चौरस मीटर एवढे असते.
– हातातील चेतातंतूंची संख्या दर चौरस इंचाला सुमारे १३०० एवढी असते.
– स्पर्शाची जाणीव ज्यांमुळे होते त्या चेतापेशींची बोटांच्या टोकांवरील संख्या चौरस सेंटीमीटरला २५०० एवढी असते.
– तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास त्वचेवर वेदना जाणवतात.

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: